🕺🏻😊शरीराचे अवयव😊🕺🏻
तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार..._
१) पोट :-
केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी 🌄 नाष्टा करत नाही.......
२) मूत्रपिंड :-
केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत 🚰 नाही......
३) पित्ताशय :-
केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत 🛌🏻 नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही........
४) लहान आतडे :-
केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न 🍲 खाता.......
५) मोठे आतडे :-
केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले 🍟 आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.......
६) फुफ्फुसे :-
केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट 🚬 बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता........
७ ) यकृत :-
केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक 🍔 आणि फास्ट फूड खाता......
८) हृदय :-
केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही जास्त मीठ 🧂 मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता.......
९) स्वादुपिंड :-
केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त 🍫गोड पदार्थ खाता......
१०) "डोळे" :-
केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल 📱व कॉम्प्युटर वर काम करता......
११) "मेंदू" :-
केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक 😈 विचार करता.......
निसर्गाने 🌍"माेफत" मध्ये दिलेल्या शरीराच्या "अवयवाची" योग्य "काळजी" घ्या आणि त्यांना "बिघडवू" देऊ नका शरीर "स्वस्थ" 💪🏻 तरच आपण "मस्त".......
0 टिप्पण्या