होळीसाठी नैसर्गिक रंग

 


होळीसाठी नैसर्गिक रंग कसे तयार करावे 

होळी व दुसऱ्या दिवशी येणारा रंगपंचमी हा सण सर्व लहान मुले व मोठी माणसे यांना सुद्धा आवडतो रंगपंचमीच्या दिवशी सर्वजण रंगाची उधळण करतात सर्व मित्र एकमेकांना रंग लावतात पण हे रंग लावत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण वापरत असलेली रंग ही हानिकारक असतात त्यामध्ये अनेक केमिकलचा वापर केलेला असतो यामुळे आपली त्वचा केस डोळे यांना वाईट परिणाम होऊ शकतात म्हणून आपण या दिवशी नैसर्गिक रंगाचा वापर करायला हवा आणि नैसर्गिक रंग कसे तयार करायचे त्यासाठी माहिती खाली दिलेली आहे.

१ लाल चंदन लाल गुलालाप्रमाणे वापरुन रंग तयार करू शकतो.

२ जास्वंदाचे फुल वाळवून त्याची पावडर तयार करावी व त्यामध्ये कनिक मिसळून आपण रंग तयार करू शकतो.

३ सिंदुरिया च्या बिया लाल असतात त्यांना वाळवून कोरडा आणि ओला रंग बनवता येतो.

४ दोन लहान चमचे लाल चंदन पावडर ला पाच लिटर पाण्यात टाकून उकळून घ्या नंतर यात वीस लिटर पाणी मिसळा डाळिंबाची साले उकळून लाल रंग तयार केला जाऊ शकतो.

५ बुरा सरांचे फुल रात्रभर पाण्यात भिजवून लाल रंग तयार होईल परंतु हे फूल पर्वतीय क्षेत्रात मिळतात.

६ पलीत आमदार आणि पांगरी यावर लाल रंगाचे फुले लागतात हे पूर्ण रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्या नालंदा मिळेल.

७ कोरडे मेंदी पावडर नाही आपण हिरवा रंग तयार करू शकता पण मेहंदी कोणती वापरावी ओली केल्यास त्वचेवर लाल रंग राहून जाईल केसा वर लावायला काही हरकत नाही.

८ गुलमोहराचे पाने वाळवून त्याची पावडर तयार करून हिरव्या रंगाच्या रूपात वापरू शकता.

९ बीट किसून घ्या आणि त्यात एक लिटर पाणी मिसळा गुलाबी राजा तयार होऊन जाईल.

१० तलाश चे फुलं रात्र घरासाठी पाण्यात भिजवून ठेवल्यास केशरी रंग तयार होईल श्रीकृष्ण या फुलांनी ओळी खेळायचे असे मानले जाते.

११ दोन चमचे हळद पावडर घेऊन त्यात बेसन मिसळा बेसन ऐवजी कमी किंवा टॅल्कम पावडर विसरू शकता हे त्वचेसाठी उत्तम ठरेल.

१२ लाल रंग करण्यासाठी रक्तचंदनाचा वापर करता येईल रक्तचंदन हे शरीराचा दाह कमी करण्यासाठी वापरले जाते रक्‍तचंदन उगाळून त्यामध्ये थोडे पाणी घालून याचा ओला रंग करता येईल किंवा रक्तचंदनाची पावडर मध्ये गव्हाचे पीठ घालून त्याचा रंग म्हणून वापर करता येईल तसेच जास्वंदाची फुले रात्रभर पाण्यात घालून ठेवायची यापासूनही लाल रंग तयार होऊ शकतो जास्वंदाची फुले सुखावू नही लाल रंग तयार करता येतो मात्र यासाठी ती फुले पूर्ण सुटण्यासाठी वेळ लागतो जास्वंदाची फुले सावलीत सुकवले जातात.

१३ हळदी पेक्षा दुप्पट बेसन घ्या या दोन्हीचे मिश्रण करून पिवळा रंग मिळवता येऊ शकतो तसेच झेंडूची फुले सहा-सात तास गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या नंतर पाण्याला पिवळा रंग येईल हा ओला रंग गाळून त्याचाही वापर करता येऊ शकतो.

१४ पालक कोथिंबीर कडुनिंबाची पाने यापासून हिरवा रंग तयार होतो कोवळी पालेभाजी निवडल्यानंतर अनेकदा हाताला हिरवा रंग लागतो त्यावरून या हिरव्या रंगाचा अंदाज बांधता येऊ शकेल पालक कडूलिंबाची पाने वाटून ते मिश्रण पाण्यात मिसळायचे त्यापासून ओला हिरवा रंग तयार करता येतो कोरड्या हिरव्या रंगासाठी मेंदी पावडर गव्हाच्या पिठामध्ये मिसळावी.

१५आपण भेट घेतल्यानंतर हातावर दीर्घकाळ तो गुलाबी रंगावर टिकून राहतो त्यामुळे अर्थातच हा गुलाबी रंग तयार करण्यासाठी पिठाचा वापर करता येईल साधारण बीट किसून एक लिटर पाण्यामध्ये मिसळून ठेवायची अधिक गडद रंगाचा साठी बिटाचा कीस रात्रभर पाण्यात ठेवता येईल कोरड्या रंगासाठी विकत घेतल्यानंतर ते पाण्यात मिसळायचे किंवा गव्हाच्या पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये हा बिटाचा गुलाबी रस मिसळायचा.

१६ केशरी झेंडूच्या किंवा पांगिरे याच्या फुलापासून केशरी रंग तयार करता येऊ शकतो बोला केशरी रंग तयार करण्यासाठी ही फुले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायची आणि त्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचे डाळिंबाची साल सात-आठ तास गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ही केशरी रंग मिळू शकतो याची फुले सावलीमध्ये सुकल्यानंतर त्याची पावडर करून केशरी रंग तयार करता येऊ शकतो बेलफळाचा गर पाण्यात टाकून उकळला की यापासूनही केशरी रंग तयार होतो.

१७ आवळ्याची पावडर रात्रभर लोखंडी पाण्यात भिजत घालावी दुसऱ्या दिवशी यात पाणी घालावे त्यापासून काळा रंग मिळतो आवळ्याचा कीस लोखंडी तव्यावर घालून त्यात पाणी घालून उकळले काळा रंग तयार होतो.

१८ चहा आणि कॉफी पावडर समप्रमाणात एकत्र करायची ही पावडर गरम पाण्यात उघडायची यापासून चॉकलेटी रंग तयार होतो कात पाण्यात मिसळूनही चॉकलेटी रंग तयार करता येतो.

१९ निळ्या जास्वंदा पासून किंवा नील मोहरा पासून निळा रंग तयार करता येतो ही फुले पाण्यात बुडवून त्यापासून ओला निळा रंग मिळेल ही फुले सुकवून त्याची पावडर करूनही निळा रंग तयार करता येऊ शकतो.

२० आपल्या आजूबाजूला विविध शोभेची फुले असतात या फुलांच्या पाकळ्या सुकवून किंवा पाण्यात उकळवून यापासून आणखी काही रंग तयार करता येतात का असा प्रयोग करता येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या