शंख शिंपल्यांपासून सौंदर्य कृती तयार करणे.

 



शंख शिंपल्यांपासून सौंदर्य कृती तयार करणे.
साहित्य व साधने: विविध प्रकारचे शंख व शिंपले ,जाड पुठ्ठा, गडद रंगाचा कागद, दोरा, कंपास पेटी, कात्री ,गोंद/खळ, पेन्सिल, खोडरबर इत्यादी.
कृतीक्रम:
जाड पुठ्ठा घेऊन त्यावर आवश्यक मापाचे वर्तुळ काढा. त्याच मापाचे वर्तुळ गडद रंगीत कागदावर काढून घ्या. दोन्ही गोलाकार कापून घ्या. गोलाकार पुठ्ठ्यावर गडद रंगाचा कागद चिटकवा. पुठ्ठा थोडा वेळ सुकू द्या. पुठ्ठ्यावर सौंदर्य कृती चे रेखाटन करून घ्या.
रखाटनावर शिंपल्यांची आकर्षक मांडणी करून घ्या.खळ/गोद यांच्या साह्याने शंकर- शिंपले चुकवून सौंदर्य कृती तयार करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या