काड्यापेटी, बॉक्स (कागदी )या पासून ससा तयार करणे.

 




काड्यापेटी, बॉक्स (कागदी )या पासून ससा तयार करणे.
साहित्य व साधने: मोठी काड्यापेटी किंवा रिकामा खोका ,पांढऱ्या रंगाचा जाड कागद ,काळे स्केचपेन, कात्री, रंगीत कागद, आईस क्रीम काडी ,डिंक इत्यादी.
कृती क्रम:
१)मोठी काड्यापेटी किंवा रिकामा खोका घेऊन त्यावर रंगीत कागद चिटकवा.
२)पांढऱ्या कागदावर आकृतीप्रमाणे सशाची प्रतिकृती काढून घ्या किंवा तेवढ्या आकाराचे सशाचे चित्र चिटकवा.
३)काड्यापेटी च्या आतील खोक्यांमध्ये सशाचे खाद्य म्हणून गाजराचे चित्र काढा किंवा चिटकवा.
४)आतील खोक्यांमध्ये आकृतीत दाखवल्या प्रमाणे आईस्क्रीम ची काडी छिद्र करून घाला.
५)आईस्क्रीम ची काडी पुढे-मागे केल्यावर ससा गाजराकडे धावतो असे दिसेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या