जहाज युद्ध


 जहाज युद्ध

पूर्वतयारी :
समान विद्यार्थी संख्येचे दोन गट तयार करा. प्रत्येक गटात जास्तीत जास्त आठ विद्यार्थी असावेत. प्रत्येक गटातील विद्यार्थी विद्यार्थिनी एकमेकांचे हात कोपरामध्ये गुंफून हातांची बोटे एकमेकात घट्ट अडकवतील. प्रत्येक गट म्हणजे एक जहाज असेल.
कृती :
शिक्षकांनी शिट्टी वाजताच दोन्ही जहाजांनी एकमेकांना धडक द्यावी व पाडण्याचा प्रयत्न करावा. धडक जोरात देऊ नये. जेणेकरून विद्यार्थ्यांना इजा होईल. ज्या जहाजातील विद्यार्थी खाली पडतील किंवा त्यांचा हात सुटल ते जहाज पराभूत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या