डिंक न लावता कागदी साखळी बनवणे.
साहित्य व साधने: कागद, पेन्सिल, कातर.कृतीक्रम:
१)10 सेमी*5 आकाराच्या कागदाची मधोमध घडी घाला.
२)ती घडी पुन्हा मध्यावर दुमडा.
३)आकृती 3 मध्ये दिलेल्या आकार घडीवर ट्रेस करा व रेषांना धरून घडी कापा. कागद दुसऱ्या घडी पर्यंतच उलगडा, म्हणजे कागदी साखळीतील एक घडी तयार झालेली दिसेल.
४)हीच कृती अनेक वेळा करून हव्या असतील तितक्या कड्या तयार करा. वरील आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक कडी दुसऱ्या कडीत अडकवून पाहिजे तेवढ्या लांबीची साखळी तयार करा.
0 टिप्पण्या