घोटा शर्यत


 घोटा शर्यत 

प्रत्येकी चार चार विद्यार्थ्यांचे गट करा.आरंभरेषेला आखा.आरंभ रेषेपासून 10 मीटर अंतरावर आरंभ दिशेला समांतर अंतिम रेषा आखा. अंतिम रेषा यामध्ये चार-पाच मार्गिका धावपट्ट्या आखा. प्रत्येक गटातील चारही विद्यार्थी एकामागे एक असे रांगेत उभे राहतील.शिक्षकांनी शिट्टी वाजवतात प्रत्येक गटातील पहिला विद्यार्थी आपले घोटे पकडून धावपट्टीतुन धावत अंतिम रेषेपर्यंत जातील.अंतिम रेषेला स्पर्श करून तो उलट फिरेल.आणि उभा राहून धावत आपल्या गटाकडे परतेल.आरंभ रेषेवरील आपल्या गटातील विद्यार्थ्यांना तो टाळी देईल. आणि गटाच्या शेवटी जाऊन उभा राहिल. ज्या विद्यार्थ्याला तो टाळी देईल आणि गटाच्या शेवटी जाऊन उभा राहिल. ज्या विद्यार्थ्याला टाळी मिळेल तो विद्यार्थी आधीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच घोटा धरून धावेल आणि परतताना सरळ धावत येईल.
अशा प्रकारे या गटातील चौथा विद्यार्थी आरंभरेषेवरआधी परत येईल तो गट विजेता असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या