सैनिकाची टोपी तयार करणे.


 सैनिकाची टोपी तयार करणे.

साहित्य व साधने: रंगीत कागद (आतील बाजूस पांढरी असावी.)
कृती क्रम:
१) चौकोनी कागद घेऊन, त्याच्या कर्णरेषेला धरून मध्यावर घडी घाला.
२) उर्वरित घड्याळ आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे घालून टोपी तयार करा.
३) बघा, या बाल सैनिकाला हॅट शोभून दिसते किंनई !
अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारच्या टोप्या तयार करण्यास शिकून त्यावर आवडीप्रमाणे सजावट करा.
उदा. जोकरची टोपी, राजाची टोपी इत्यादी.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या