चेंडू फेक (डॉज बॉल)


 चेंडू फेक (डॉज बॉल)

पंधरा ते वीस विद्यार्थ्यांनी वर्तुळाकार आत तोंड करून उभे रहावे.या विद्यार्थ्यावर राज्य असेल.तो वर्तुळाच्या मधे उभा राहिल.वर्तुळावरील विद्यार्थी व्हॉलीबॉलचा चेंडू फेकून मधल्या विद्यार्थ्याला बाद करण्याचा प्रयत्न करील.मधला विद्यार्थी बाद झाल्यास तो त्याला बाद करणाऱ्याची जागा घेईल. बाद करणारा मध्ये येईल खेळ पुढे चालू राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या