उभे राहून काठी ओढणे


 उभे राहून काठी ओढणे

पुर्वतयारी - मध्यभागी एक रेषा आखा या रेषेपासून दोन्ही बाजूंना २ मीटर अंतरावर एक - एक रेषा आखा.
कृती - मध्ये रेषेवर दोन विद्यार्थी एकमेकांकडे पाठ करून उभे राहतील.दोन विद्यार्थी हात मागे घेतील आणि एकच काठी मुठीत घट्ट पकडतील. ही काठी मध्यरेषेच्या बरोबर वर असावी.शिक्षकांनी शिट्टी वाजवताच दोन्ही विद्यार्थी एकमेकांना ओढत आपल्यासमोरील रेषा पार करण्याचा प्रयत्न करतील.जो विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यास काढीसह ओढत रेषा पार करील तो विजयी ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या