वाळलेले गवत आणि फुले वापरून भेटकार्ड तयार करणे साहित्य व साधने :
रंगीत कार्डशिट, डिंक, स्केचपेन ,कात्री ,पाने, फुले, गवत इत्यादि नमुने
कृती क्रम :
१) निसर्गातील विविध रंगीत पाने फुले गवत काड्या यांचे नमुने जमा करा ते एका जाड पुस्तकात मध्यभागी वर्तमानपत्रात ठेवून सुकण्यासाठी दाबून ठेवा.
२) साधारण दोन ते चार दिवसात त्यांचे वाढलेले चपटे विविध रंगीत आकाराचे नमुने तयार होतील.
३) भेट कार्ड च्या आकाराचा रंगीत कार्डशिट कापून घ्या.
४) त्याकाळच्या गुळगुळीत पृष्ठभागावर स्केचपेनने चहुबाजूने आवडती नक्षी बॉर्डर काढा.त्या काळात बसतील असे पाणी फुले गवत यांचे वाढलेले चपट्या आकाराचे नमुने कापून घेऊन आकर्षक रचना करा.
५) चिकटवतांना प्रथम गवत त्यावर पाने व त्यावर फुलांचे आकार येतील अशी रचना करा. तयार झालेल्या भेट कार्ड ची सजावट करा.
0 टिप्पण्या