उतारा व प्रश्नावली क्रमांक
कलकत्ता तसे वैभवशाली शहर.येथे उद्याने कमी असली तरी एका प्रशस्त मैदानाने त्याची उणीव भरून काढली आहे. एवढेच नव्हे हे विशाल मैदान म्हणजे कलकत्त्याचे एक मोठे आभूषनच आहे. पहिले आकर्षण व शहराचे प्रवेशद्वार म्हणजे हावरा पुल आणि प्रवेश केल्यानंतर लवकरच डोळ्यात भरते ते आवाढव्य मैदान मैदानाच्या एका काढाने रुंद असा रेड रोड आहे. मैदानात उंच उभारलेले शहीद मिणार आहे. त्याच्या पायथ्याशी मैदानातच अनेक सभा संमेलने आयोजित केली जातात. या मैदानातच मुक्त मेळा भरतो.मैदानाच्या पलीकडे शहराच्या वर्दळीपासून बराच दूर असलेला फोर्ट विल्यम किल्ला एखाद्या लहानशा गावासारखा भासतो कारण त्यात दहा हजार लोक राहू शकतात.
0 टिप्पण्या