वर्ग १ ते ४ सामान्य ज्ञान १ जोडशब्द


 जोडशब्द

आपण आपल्या परिसरातून अनेक शब्द ऐकत असतो.त्यामध्ये एका शब्दाला जोडून दुसरा शब्द येत असतो.त्याचे काही ठराविक आधार देण्यात येतात उदा.अंगतपंगत ,खेळखंडोबा,जवळपास खालील शब्दांचा जोडशब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय  उत्तराचा पर्याय म्हणून निवडावा.व खालील १० गुणांची सराव परीक्षा सोडवावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या