एका सरोवरात एक सुसर राहत होती सरोवराच्या काठावर एक झाड होते त्या झाडावर एक माकड राहत होते सुसरी पोहताना पाहून माकडाला सरोवरात फिरावे असे वाटेल सुसरीला माकडे छान छान फळे खाताना पाहून फळे खावीशी वाटते हळूहळू त्या दोघांची मैत्री झाली माकडच सुसरीला म्हणाले ताई मला सरोवरात फिरवशील का असं म्हणाली हो बस माझ्या पाठीवर टुणकन उडी मारून माकड तिच्या पाठीवर बसले सुसर माकडाच घेऊन फिरावयास निघाली तिच्या मनात विचार आला हे माकड रोज गोड गोड फळे खाते तर ह्याचे काळीज किती गोड असेल.सुसरीने माकडास विचारले तू मला तुझे काळीज देशील का माकड सावध झाले आणि म्हणाले मला आधी का नाही विचारले मी तर काळीच झाडावरच ठेऊन आलो चल मला किनाऱ्यावर सोड म्हणजे तुला काळीज काढून देतो सुसर त्याला घेऊन किनार्यापाशी आली माकडांनी टुणकन उडी मारली आणि झाडावर चढून बसले बिचारी काळीज मिळण्याची वाट पाहत राहिली
बोध मैत्री करताना सावध राहावे.
0 टिप्पण्या