उतारा व प्रश्नावली क्रमांक ९

 उतारा व प्रश्नावली क्रमांक ९



मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाचा मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशू समान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहिल. आज-काल जगातील पुष्कळशा भागात आपणास श्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामत पुष्कळ वाईट रीतीभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीसा होत आहे. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. आणि त्यांच्या बरोबरीने ती जबाबदारी च्या कामात त्यांना मदत करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या