उतारा व प्रश्नावली क्रमांक १५


 उतारा व प्रश्नावली क्रमांक १५

दृश्यांचे चित्रीकरण करताना दिग्दर्शकाला अनेक अडचणी तोंड द्यावे लागले.समस्या अशी होती की त्याने निवडलेले ठिकाण एखाद्या शहरापासून खेड्यापासून फार दूर होते. नजर पोहोचेल तिथवर केवळ वाळू आणि मध्येमध्ये काटेरी झुडपे व वाळलेले गवत. वाळवंटा मधून रेल्वेचा मार्ग असा गेला होता की त्याला ना आदी ना अंत. चित्रीकरण जैसलमेर मध्ये होते. आणि कामावरचा लोकांना सगळे सामान त्या निवडलेल्या जागी घेऊन यावे लागले होते.  आगगाडीच्या दिशेने धावणाऱ्या उंटाना पकडण्यासाठी कॅमेरामनना उघड्या जीपमध्ये शिरावे लागले होते. त्याकरिता चित्रीकरणासाठी त्या जागेवर कॅमेरा आणून त्यासाठी जवळच एक खोदलेला रस्ता असणे आवश्यक होते. त्यानंतर ची गोष्ट म्हणजे एक  आगगाडी मिळवने. अचानक कोळशाचे भाव वाढले आणि ते ज्या आगगाडीचा उपयोग करणार होते ती एका दिवसाच्या सूचनेने रद्द करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या