उतारा व प्रश्नावली क्रमांक ४


 उतारा व प्रश्नावली क्रमांक ४

आमचे मकान नदीकाठच्या उतारावर होते. मला मागची खोली मिळाली होती.तिच्या मागच्या अंगाला सज्जा होता.त्यात बसून समोर दिसणारे दृश्य मी एकटक पाहात राहिलो. धोधो करीत चित्त्याच्या वेगाने वाहत जाणाऱ्या अलकनंदेच्या पात्र. त्या पलीकडचा भाग एकदम सरळ चढत गेलेला. नंतर संत चढीची विरळ हिरवळ असलेली विस्तीर्ण माळासारखी जमीन नंतर पलीकडे खूप उंच होत गेलेला पर्वत त्याच्या खालच्या अंगाला खडक, माती, घळ पण वर हिमाचे आच्छादन. हाच निळकंठ पर्वत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या