उतारा व प्रश्नावली क्रमांक ८
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामधील शेतकरी पीक चांगले येण्यासाठी संगीताचा वापर करतात.ते त्याला सुरु उपचार म्हणतात, शेतकरी एवढेच करतात पिकाच्या वर एका लांब बांबूवर टेपरेकॉर्डर लटकावयाचा आणि दिवसातून दोन वेळा अर्धा तास पिकाला संगीत ऐकवायचे. या सूर उपचारानंतर उसाचे पीक एकरी सहा ते आठ टनांनी वाढले आहे. परीणामत: शेतकऱ्यांची मिळकत 5400 म्हणून 7280 जास्त झाली आहे. संगीताच्या विविध प्रकारांची प्रयोग करून पाहिल्यावर असा शोध लागला की वाद्यसंगीत उसाच्या कमाल वाढीला बढावा देते.साखर उद्योगांनी शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट वाटण्यास सुरुवात केली आणि त्याचे लाभदायक परिणाम झाले.
0 टिप्पण्या