उतारा व प्रश्नावली क्रमांक ५


 उतारा व प्रश्नावली क्रमांक ५

अंधार पडला तसे देव दर्शनाला निघालो. हवेत गारठा होताच. देवळात गर्दी खूप होती. घंटानाद चालू होता. काही वेळ ताटकळत उभे राहिल्यावर आत जागा झाली. आणि प्रवेश मिळाला. नारायणाच्या वस्त्रांची व दागिन्यांची इतकी खेचाखेची होती की मुखाशिवाय सर्व भाग झाकून गेला होता. मूर्ति काळ्या शिळेची होती.भोवती पुजारी मंडळी होतीच. समया, दिवे होते. तबक पेट्या, त्यात रुपयाचे बिग. त्यातच काही नोटाही टाकलेल्या होत्या. मी देवाला नमस्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या