उतारा व प्रश्नावली क्रमांक २


 उतारा व प्रश्नावली क्रमांक २

मी अगदी शुद्र वस्तू आहे. मला फारशी किंमत द्यावी लागत नाही. एका पैशातच माझ्यासारख्या दोन-तीन सुया सहज मिळतात पण मी तुझ्या फार उपयोगी पडेल.ही गोष्ट तर खरीच आहे मला आळसाने पडून राहणे आवडत नाही. मला नेहमी कामाला लावले म्हणजे मी झकपक राहते. आणि खूप काम करून दाखविते.आळसात मातीत लोळू दिले तर मात्र काळवंडून निरुपयोगी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या