क्रम ओळखणे
निसर्गामध्ये घडणाऱ्या बऱ्याच घटना क्रमाने घडतअसतात.दिवस,महिने,वर्ष,सन,वार,संख्या,याही क्रमानेच येतात,आपल्या दैनंदिन जीवनातमध्ये हि आपण अनेक घटना क्रमाक्रमाने करू शकतो.वार,ऋतू,मराठी महिने,ग्रह,युग,रास या सर्वांचा एक ठराविक क्रम असतो.यावर आधारित खालील १० गुणांची सराव परीक्षा सोडवूया.
1 टिप्पण्या
हॅलो
उत्तर द्याहटवा