तर्कसंगती आणि अनुमान
या प्रकारातील प्रश्न आव्हान देणारे असतात म्हणून दिलेले प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्यासंबंधी योग्य तर्क आणि अनुमान करून उत्तरे शोधायची असतात.या प्रकारामध्ये तुलना,वय,घटना,चिन्हे,इत्यादी घटनांचा समावेश होतो.
तुलना
या प्रकारात माणसे,वस्तू,पदार्थ,यांची तुलना गुण,वैशिष्ट्ये,उंची,शहाणपणा इत्यादी बाबतीत केली जाते.हि तुलना समजून घेऊन योग्य तर्क काढून उत्तरे लिहायची असतात.
अंतर
या प्रकारात माणसे वस्तू इत्यादी संबंधी अंतर दिलेले असते.तर्क करून उत्तरे शोधायची असतात.
0 टिप्पण्या