उतारा व प्रश्नावली क्रमांक ६


 उतारा व प्रश्नावली क्रमांक ६

फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो. फुटबॉल चे नियम ब्रिटनमध्ये 1860 मध्ये बनवले गेले. या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा फुटबॉल असोसिएशन तयार झाली. हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे. यामध्ये 11खेळाडूंचे दोन संघ आपल्याविरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात.

खेळाडू आपल्या  पायांनी अथवा  डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात. पण त्यांना चेंडूला  हाताने अथवा पायाणे स्पर्श  करण्याची अनुमती नसते. केवळ गोली तेव्हढाच चेंडूला हात लावू शकतो. आणि ते सुद्धा केवळ आपल्या समोरील पेनल्टी च्या क्षेत्रांमध्येच.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या