१ ते ४ सामान्य ज्ञान १ ध्वनीदर्शक शब्द


 ध्वनीदर्शक शब्द

आपल्या परिसरात आपण विविध आवाज ऐकतो.त्यात काही आवाज पशू,पक्षी,वाहन,वाद्याचे असतात.अशा प्रकारच्या आवाजासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात.त्यांना ध्वनीदर्शक शब्द असे म्हणतात.यावर आधारित १० गुणांची सराव परीक्षा सोडवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या