ऐकावे जनाचे करावे मनाचे


 ऐकावे जनाचे करावे मनाचे

 ढवळपुरी चा धोबी त्याचे गाढव विकण्यासाठी बाजाराच्या गावी निघाला बरोबर मुलालाही घेतले धोबी मुलगा आणि गाढव तिघेही पायी चालले होते त्यांना पाहुन एक वाटसरू म्हणाला गाढव असताना मुलाला का पायी चालवतोस त्याला गाढवावर बसवून तो लगेच मुलाला गाढवावर बसवली थोडे अंतर जातात तोच आणखीन एक वाटसरू म्हणाला अरे तू का पाय चालतो तू ही बस ना झाले धोबी पण गाढवावर बसला बिचारे गाढव चालू लागले ते पाहून लोक म्हणाले खरे तर यांनी गाढवाला चालवायला नको पण हेच गाढवावर बसले किती निर्दयी आहेत.धोबी व मुलगा लगेच गाढवावरून उतरले पण गाढवाला न चालवता कसे न्यायचे त्याने बांबू आणला गाढवाचे पाय बांधले पायातून बांबू घालून गाढव उलटे टांगून पुढे तो गाढव व मागे मुलगा असे बांबू खांद्यावर घेऊन चालले वाटेत नदीवर एक पूल होता पुलावरून जाताना गाढवाला खाली पाणी दिसले ते धडपडू लागले आणि नदीत पडून मेले

बोध - ऐकावे जनाचे करावे मनाचे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या